हे 3 मिनिटं बघा. तुमचा Business मेहनतीनंतरही का वाढत नाही आणि 90 दिवसांचा Roadmap का गरजेचा आहे ते स्पष्ट होईल.
Business चालू आहे...
पण वाढत नाहीये?
Random Marketing बंद करा. पुढील 90 दिवसांसाठी Clear Direction, Marketing Roadmap आणि Sales Growth System मिळवा.
तुम्ही यापैकी कोणत्या समस्येत आहात?
समस्या मेहनतीची नाही. समस्या आहे Direction, System आणि Execution ची.
कारण तुम्हाला अजून tricks नकोत. तुम्हाला एक स्पष्ट Roadmap हवा आहे.
Random Marketing बंद. Roadmap Based Growth सुरू.
Before
- कधी Facebook, कधी Instagram
- Ads वर खर्च पण Return नाही
- Lead आली तरी Follow-up नाही
- Confusion जास्त, Growth कमी
After 90 Days
- Clear Business Direction
- Marketing Roadmap
- Lead-to-Customer System
- Execution Discipline
90 Days 2X Challenge मध्ये नेमकं काय मिळेल?
Business Clarity
Ideal Customer, USP, Positioning आणि Growth Direction.
Marketing Roadmap
Content Strategy, Lead Generation, WhatsApp Marketing आणि Offer Creation.
Sales Growth System
Lead to Customer Journey, Follow-up, Conversion आणि Retention.
Execution Clarity
पुढील 90 दिवस काय Execute करायचं याचा Action Plan.
ही फक्त Training नाही. ही Marathi Business Growth Movement आहे.
श्री. श्रीकांत कोकाटे
श्री. श्रीकांत कोकाटे हे Real Estate Turnaround Strategist turned Social Entrepreneur आणि Kokan Bajar चे Co-Founder आहेत. २८००+ मराठी व्यवसायांचे व्हिडिओ, ५००+ मराठी उद्योजकांचे नेटवर्क आणि १००+ यशस्वी Exhibitions घडवण्यामागे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
अडचणीत आलेल्या व्यवसायांना नवे जीवदान देणे, Marketing ला स्पष्टता देणे आणि उद्योजकांना Growth Roadmap देणे हीच त्यांची ओळख आहे.
Actual Value: ₹5,999/-
तुम्ही फक्त Workshop साठी पैसे देत नाही. तुम्ही पुढील 90 दिवसांसाठी Growth Roadmap घेत आहात.
Secure Your Seat Nowहा Program कोणासाठी आहे?
तुमचे प्रश्न
हा Online आहे की Offline?
हा Offline Intensive Workshop आहे. Venue: Borivali West, Mumbai.
Date आणि Time काय आहे?
5 July 2026, सकाळी 10 ते संध्याकाळी 6.
Payment केल्यानंतर काय करायचं?
Payment पूर्ण झाल्यावर WhatsApp वर Soniya Kokate यांना screenshot पाठवा: 8097767274.
माझा Business छोटा आहे. मला उपयोग होईल का?
हो. हा program छोट्या आणि वाढू इच्छिणाऱ्या businesses साठीच design केला आहे.
पुढचे 90 दिवस तुमच्या Business चे Future बदलू शकतात.
आज निर्णय घ्या. Roadmap घ्या. Execute करा. Grow करा.
🚀 Join Challenge @ ₹1999 💬 WhatsApp Soniya